आई माझी मायेचा सागर लिरिक्स Aai Majhi Mayecha Sagar Lyrics Meaning

आई माझी मायेचा सागर लिरिक्स Aai Majhi Mayecha Sagar Lyrics

आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार,
आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार।

आई वडिल माझे थोर,
काय सांगू त्यांचे उपकार,
जीवनाच्या वाटेवरती,
किती अस्तो त्यांचा उपकार,
आई माझी मायेचा सागर।

तडपत्या उन्हात अन,
रखरखत्या रानात,
राहिली समाजासाठी,
तू ग कष्टाच्या गावात।

कधी मिडेल मुठभर घास,
कधी घड़े तुला उपवास,
वोल्या मातीतून चालताना,
सोडविले कट्याचेभास,
आई माझी मायेचा सागर।

रविची चांदनी,
तू ग चंदनाचा कोर,
शीतल तुझी छाया,
मला हवी जीवनभर।

तुझ्या शीतल छाये मधे,
उभा आयुष्य जगेल,
आई देवापाशी मी ग,
आई तुलाच ग मागेन,
आई माझी मायेचा सागर।

आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार,
आई माझी मायेचा सागर,
दिला तिने जीवना आकार।

Aayi Majhi Mayecha Sagar Meaning

आई माझी मायेचा सागर - Mother, you are the ocean of my life.
दिला तिने जीवना आकार - You have given shape to my life.
आई वडिल माझे थोर - My parents are my mother and father.
काय सांगू त्यांचे उपकार - What can I say about their favors?
जीवनाच्या वाटेवरती - On the paths of life,
किती अस्तो त्यांचा उपकार - countless are their favors,
आई माझी मायेचा सागर - Mother, you are the ocean of my life.
तडपत्या उन्हात अन - With tired hands,
रखरखत्या रानात - and in their lap with love,
राहिली समाजासाठी - they have lived their life for the sake of society,
तू ग कष्टाच्या गावात - Oh mother, in the village of difficulties.
कधी मिडेल मुठभर घास - Sometimes with a handful of green grass,
कधी घड़े तुला उपवास - and sometimes with just water during a fast,
वोल्या मातीतून चालताना - they walked on the path made of soil,
सोडविले कट्याचेभास - and left aside their own desires,
आई माझी मायेचा सागर - Mother, you are the ocean of my life.
रविची चांदनी - Like the moonlight on a sunny day,
तू ग चंदनाचा कोर - You are the sandalwood's fragrance,
शीतल तुझी छाया - Your shadow is cool,
मला हवी जीवनभर - I need it for my whole life.
तुझ्या शीतल छाये मधे - In your cool shadow,
उभा आयुष्य जगेल - life will flourish,
आई देवापाशी मी ग - I am with you, mother, like I am with God,
आई तुलाच ग मागेन - Mother, I ask for only you,
आई माझी मायेचा सागर - Mother, you are the ocean of my life.
आई माझी मायेचा सागर - Mother, you are the ocean of my life.
दिला तिने जीवना आकार - You have given shape to my life.



आई माझी मायेचा सागर.. न रडता हि गाणे ऐकून दाखवा | Aai Mazi Mayecha Sagar

Latest Bhajan Lyrics
 
+

एक टिप्पणी भेजें