पाहिला नंदाचा नंदन


Latest Bhajan Lyrics

पाहिला नंदाचा नंदन

पाहिला नंदाचा नंदन,
तेणे वेधियेले मन,
पाहिला नंदाचा नंदन,
तेणे वेधियेले मन।

मोर मुकुट पितांबर,
काळ्या घोंगडीचा भार,
मोर मुकुट पितांबर,
काळ्या घोंगडीचा भार।

गोधने चारी आनंदे नाचत,
करी काला दहीभात,
गोधने चारी आनंदे नाचत,
करी काला दहीभात।

एकाजनार्दनी लडिवाळ,
बाळ तान्हा,
गोपाळांशी कान्हा,
खेळे कुंजवना।



Pahila Pahila Nandacha Nandan | Shalinitai Deshmukh | Superhit Gavlan Geete - Orange Music
Next Post Previous Post