काय पाप माझे झाले फार देवा,
म्हणोनी केशवा अंतरसी ॥धृ॥
लोभाचिया गुणे, मी का वाया गेलो ।
नामासी भुललो तुझीया गा ॥१॥
ऐसी कृपा करी मजवरी आता ।
श्रीसदगुरुनाथा, न विसरे मी ॥२॥
वर देई ऐसा, गोडी लागो त्याची ।
धूळ हो पायाची, तुकड्या म्हणे ॥३॥
काय पाप माझे झाले फार देवा !
म्हणोनी केशवा अंतरसी ॥धृ॥
लोभाचिया गुणे, मी का वाया गेलो ।
नामासी भुललो तुझीया गा ॥१॥
ऐसी कृपा करी मजवरी आता ।
श्रीसदगुरुनाथा, न विसरे मी ॥२॥
वर देई ऐसा, गोडी लागो त्याची ।
धूळ हो पायाची, तुकड्या म्हणे ॥३॥
म्हणोनी केशवा अंतरसी ॥धृ॥
लोभाचिया गुणे, मी का वाया गेलो ।
नामासी भुललो तुझीया गा ॥१॥
ऐसी कृपा करी मजवरी आता ।
श्रीसदगुरुनाथा, न विसरे मी ॥२॥
वर देई ऐसा, गोडी लागो त्याची ।
धूळ हो पायाची, तुकड्या म्हणे ॥३॥
काय पाप माझे झाले फार देवा !
म्हणोनी केशवा अंतरसी ॥धृ॥
लोभाचिया गुणे, मी का वाया गेलो ।
नामासी भुललो तुझीया गा ॥१॥
ऐसी कृपा करी मजवरी आता ।
श्रीसदगुरुनाथा, न विसरे मी ॥२॥
वर देई ऐसा, गोडी लागो त्याची ।
धूळ हो पायाची, तुकड्या म्हणे ॥३॥
Rashtrasant Tukdoji Maharaj - काय पाप माझे झाले फार देवा !! रचना- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
Kāya pāpa mājhē jhālē phāra dēvā!
Mhaṇōnī kēśavā antarasī.Dhr̥.
Lōbhāciyā guṇē, mī kā vāyā gēlō.
Nāmāsī bhulalō tujhīyā gā.1.
Aisī kr̥pā karī majavarī ātā.
Śrīsadagurunāthā, na visarē mī.2.
Vara dē'ī aisā, gōḍī lāgō tyācī.
Dhūḷa hō pāyācī, tukaḍyā mhaṇē.3.
Kāya pāpa mājhē jhālē phāra dēvā!
Mhaṇōnī kēśavā antarasī.Dhr̥.
Lōbhāciyā guṇē, mī kā vāyā gēlō.
Nāmāsī bhulalō tujhīyā gā.1.
Aisī kr̥pā karī majavarī ātā.
Śrīsadagurunāthā, na visarē mī.2.
Vara dē'ī aisā, gōḍī lāgō tyācī.
Dhūḷa hō pāyācī, tukaḍyā mhaṇē.3.
आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
- चुगली करनी छोड़ री बुढ़िया लिरिक्स Chugali Karani Chhod Lyrics
- सुनो सुनो जग वालो दत्तात्रेय उपदेश लिरिक्स Suno Suno Jag Walo Lyrics
- लो पहन केसरिया चोला स्वाभिमान के लिए लिरिक्स Lo Pahan Kesariya Chola Lyrics
- मन में बसाकर तेरी मूर्ति लिरिक्स Man Me Basakar Teri Murti Lyrics
- माटी में मिले माटी पाणी में पाणी लिरिक्स Mati Me Mile Maati Lyrics
- मौजूद है तू मेरी रग रग में लिरिक्स Moujood Hai Teri Lyrics