कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे लिरिक्स Krishna Maiya Kade Pahu Lyrics

कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे लिरिक्स Krishna Maiya Kade Pahu Lyrics

कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून हो हो,
घागर गेली घागर गेली,
घागर गेली फुटून घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून।

पाचेची न्हानी गुलाबाचं पानी,
न्हानित नाहते बसून हो हो,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून।

भिंती आड़ चढूनी,
आला माज्या जवडी,
वाकुनी पाहतो दडून हो हो,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नकोरे,
माझी घागर गेली फुटून।

एका जनार्धानी प्रीतिची राधा,
हर्षाने चालली जपून हो हो,
कृष्णा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून।

घागर गेली घागर गेली,
घागर गेली फुटून,
घागर गेली फुटून,
कान्हा माझ्या कड़े पाहू नको रे,
माझी घागर गेली फुटून।
 


Krishna Majhya Kadhe pahu Nako - Mathala Gela Tada - Gavlan - Sumeet Music

Latest Bhajan Lyrics
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url