साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला भजन लिरिक्स Sadhubodh Jhala To Nuroniya Thela Lyrics

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला भजन लिरिक्स Sadhubodh Jhala To Nuroniya Thela Bhajan Lyrics Marathi Bhajan Lyrics

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला भजन लिरिक्स Sadhubodh Jhala To Nuroniya Thela Lyrics

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें,
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी,
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त,
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं,

ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं, ट्रेंडिंग भजन :

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें,
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी,
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त,
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं,
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें,
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी,
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त,
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं,
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें,
कापुराची वाती उजळली ज्योती । ठायींच समाप्ती झाली जैसी,
मोक्षरेखें आला भाग्ये विनटला । साधूचा अंकिला हरिभक्त,
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्त्वीं,

साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला भजन लिरिक्स Sadhubodh Jhala To Nuroniya Thela Bhajan Lyrics

+

एक टिप्पणी भेजें