योग याग विधी येणें नोहे सिद्धि भजन
योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म,
भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे,
तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे,
ज्ञानदेव मार्ग द्इश्ह्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय,

आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं