चुंबळ मोत्याची डोक्यावर पान्या चा घड़ा लिरिक्स Chumbal Motyachi
चुंबळ मोत्याची डोक्यावर,
पान्या चा घड़ा,
माठ फोडिला ग,
माझा माठ फोडिला।
पहिल्या दिवशी मी ग,
बाई घेउन गेले ताट,
नंदा चा कान्हा,
मला मारलिया ताट,
चुंबळ मोत्याची,
डोक्यावर पान्या चा घड़ा,
माठ फोडिला ग,
माझा माठ फोडिला।
दुसर्या दिवशी मी ग,
बाई घेउन गेले लोणी,
नंदा चा कान्हा,
माझी चोरलिया लोणी,
चुंबळ मोत्याची,
डोक्यावर पान्या चा घड़ा,
माठ फोडिला ग,
माझा माठ फोडिला।
दुसर्या दिवशी मी ग,
बाई घेउन गेले लोणी
नंदा चा कान्हा,
माझी चोरलिया लोणी,
चुंबळ मोत्याची,
डोक्यावर पान्या चा घड़ा,
माठ फोडिला ग,
माझा माठ फोडिला।
#Gaulan मोत्याची चुंबळ गौळण ||#सुप्रियापवार || MBK intertainment Mumbai
Krishna Bhajan Lyrics Hindi