भीम बाळ जन्मास आले लिरिक्स Bheem Bal Janmas Aale Bhajan Lyrics

भीम बाळ जन्मास आले लिरिक्स Bheem Bal Janmas Aale Bhajan Lyrics


भीम बाळ जन्मास आले लिरिक्स Bheem Bal Janmas Aale Bhajan Lyrics

चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे,
चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे,
धरती ही हर्षाने बोले,
आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।

आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।

चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे,
चंद्र सूर्य तारे नभी नाचतात सारे,
धरती ही हर्षाने बोले,
आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।

सन १८९१ साली,
तारीख १४ धन्यती झाली,
झाली हो झाली हो,
झाली हो झाली हो।

महूगाव आनंदाने डोले,
आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।

१४ वे रत्न सकपाळ कुळाचे,
कौतुक करिती नूतन बाळाचे,
१४ वे रत्न सकपाळ कुळाचे,
कौतुक करिती नूतन बाळाचे,
बाळाचे बाळाचे,
बाळाचे बाळाचे,
तेज पाहुनी थक्क झाले,
आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।

भीम जन्माची भविष्य वाणी,
ठरली खरी हो या शुभ दिनी,
भीम जन्माची भविष्य वाणी,
ठरली खरी हो या शुभ दिनी,
या दिनी या दिनी,
या दिनी या दिनी,
चर्चा ही चोही कडे चाले,
आले हो बघा,
भीम बाळ जन्मास आले।


भीम बाळ जन्मास आले | Bheem Bal Janmas Aale | Prahlad Shinde | Bhim Jayanti 2024 | Popular Bhim Geet


ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
 

पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।



आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
+

एक टिप्पणी भेजें