मनी नाही भाव म्हाने देवा मला पाव लिरिक्स Mani Nahi Bhave Mhane Lyrics

मनी नाही भाव म्हाने देवा मला पाव लिरिक्स Mani Nahi Bhave Mhane Lyrics


मनी नाही भाव म्हाने देवा मला पाव लिरिक्स Mani Nahi Bhave Mhane Lyrics

मनी नाही भाव,
म्हाने देवा मला पाव,
देव अशान,
भेटायचा नाही रे,
देव बाजारचा,
भाजीपाला नाही रे।

दगडाचा देव,
त्याला वडराचं भेव,
लाकडाचा देव,
त्याला अग्नीचं भेव,
मातीचा देव,
त्याला पाण्याचं भेव,
सोन्या चांदीचा देव,
त्याला चोराचं भेव।

देवाच देवत्व नाही दगडातं,
देवाच देवत्व नाही लाकडातं,
सोन्या चांदीत नाही देवाची मात।

भाव तिथ देव ही संताची वाणी,
आचारा वाचून पाहिला कोणी,
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी।

देवाच देवत्व आहे ठायी ठायी,
मी तू गेल्याविण अनुभव नाही,
तुकड्यादास म्हाने ऐका ही ग्वाही।
रचना- राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज


Rashtrasant Tukdoji Maharaj - मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव ।। रचना -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज


ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
 

पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।

 
Rashtrasant Tukdoji Maharaj –Mani Nahi Bhav
Source: From the collection of Shri. Mohan Gaigol, Rashtrasant Tukdoji Maharaj Gurudev Seva Ashram Bhajan Mandal, Changefal. हे भजन share करण्यामागे फक्त महाराजांच्या ठायी असलेली


आपको ये पोस्ट पसंद आ सकती हैं
+

एक टिप्पणी भेजें