जय जय राम कृष्ण हरी लिरिक्स Jay Jay Raam Krishna Hari Lyrics
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी।
हो तुला पाही आलो कशापायी आलो,
मांडला कहुणी पसारा,
कुण्या दिशेला हा चालला प्रवास,
भेटेल का कुण्या ठाई थारा
उमगना काही देवा डोली तुझ्या पायी देवा,
छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा,
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा,
अथ तुझी इति तुझी तूचि दावी वाटगा,
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी।
होऊनी बेभान सोडियेले रान
खुल्या पाखराना मोहहपायी
आता लागुनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई
लय झाला कोंडमारा तारी तुटना पिंजरा
लय झाला कोंडमारा तारी तुटना
पिंजरा
तुझ्या हाती खेळ सारा तूची दे निवारा
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा
आता तुझी इति तुझी तूच दावी वाट गं
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा
अथ तुझी इति तुझी तूचि दावी वाटगा,
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी।
जय जय राम कृष्ण हरी।
हो तुला पाही आलो कशापायी आलो,
मांडला कहुणी पसारा,
कुण्या दिशेला हा चालला प्रवास,
भेटेल का कुण्या ठाई थारा
उमगना काही देवा डोली तुझ्या पायी देवा,
छाया तुझी काया तुझी तुझा देह सारा,
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा,
अथ तुझी इति तुझी तूचि दावी वाटगा,
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी।
होऊनी बेभान सोडियेले रान
खुल्या पाखराना मोहहपायी
आता लागुनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई
लय झाला कोंडमारा तारी तुटना पिंजरा
लय झाला कोंडमारा तारी तुटना
पिंजरा
तुझ्या हाती खेळ सारा तूची दे निवारा
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा
आता तुझी इति तुझी तूच दावी वाट गं
विठ्ठला पांडुरंगा, विठ्ठला पांडुरंगा
अथ तुझी इति तुझी तूचि दावी वाटगा,
जय जय राम कृष्ण हरी,
जय जय राम कृष्ण हरी।
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
ऐसे ही अन्य मधुर भजन देखें
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।