ढोलकीच्या तालावर घुंगरच्यां भजन
ढोलकीच्या तालावर घुंगरच्यां
ढोलकीच्या तालावर घुंगरच्यां बोलावर,
मी नाचते मीं डोलते इसकाच्या दरबारात,
हा मिशीवाला पाव्हणा बोका जसा,
हा चष्मवाला पाव्हणा खोका जसा,
नुसता डोळ्यानं खुणवी फुका कसां,
मला जिंकाया पाव्हणं हलवा खीसा,
मी भाळते मी खेळते पैशाच्या बाजारात
मीं नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशहाल,
त्यो इष्काच्या खेळात लई हुश्शार
मी नाचते मी डोलतें इष्काचा दरबारात
मी नाचते मीं डोलते इसकाच्या दरबारात,
हा मिशीवाला पाव्हणा बोका जसा,
हा चष्मवाला पाव्हणा खोका जसा,
नुसता डोळ्यानं खुणवी फुका कसां,
मला जिंकाया पाव्हणं हलवा खीसा,
मी भाळते मी खेळते पैशाच्या बाजारात
मीं नटरंगी नार लई खट्याळ
व्हती नजरेनं पाखरं घायाळ
गडी काळजात बसलाय खुशहाल,
त्यो इष्काच्या खेळात लई हुश्शार
मी नाचते मी डोलतें इष्काचा दरबारात
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
ऐसे ही अन्य मधुर भजन देखें
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
Album: 36 Non Stop Marathmolyai Lavnya
Singers: Vaishali Samant, Aparna Mayekar
Music Director: Sonu Ajmeri
Video Director: Deepak Chakravarty
Singers: Vaishali Samant, Aparna Mayekar
Music Director: Sonu Ajmeri
Video Director: Deepak Chakravarty
