आगीनफुलं ही तोडा बायांनो भजन
आगीनफुलं ही तोडा बायांनो भजन
भर उन्हात जळते धरती,
तिच्या काळजाला चटकं बसती
त्या ठिणग्या मातीतून फुलती,
त्यांचा माणसाकडं ओढा
आगीनफुलं ही तोडा बायांनो,
आगीनफुलं ही तोडा
लाल लाल मिरची तोडा बायांनो,
लवंगी मिरची तोडा
ही किमया ग मायाळू धरतीची
ही जादूगिरी मातीच्या पिरतीची
दर वर्षाला बाग-फुलं नवतीची
तिखट मिरची हिकडं पिकली,
तिकडं उसाचा पेढा
आली वयात ग, तांबूस पिवळी झाली
कशी किरणानं उन्हात चमके लाली
वर पांघरल्या पानांच्या हिरव्या शाली
हलक्या हाती पिकली वेचा,
कवळी कवळी तोडा
तिच्या काळजाला चटकं बसती
त्या ठिणग्या मातीतून फुलती,
त्यांचा माणसाकडं ओढा
आगीनफुलं ही तोडा बायांनो,
आगीनफुलं ही तोडा
लाल लाल मिरची तोडा बायांनो,
लवंगी मिरची तोडा
ही किमया ग मायाळू धरतीची
ही जादूगिरी मातीच्या पिरतीची
दर वर्षाला बाग-फुलं नवतीची
तिखट मिरची हिकडं पिकली,
तिकडं उसाचा पेढा
आली वयात ग, तांबूस पिवळी झाली
कशी किरणानं उन्हात चमके लाली
वर पांघरल्या पानांच्या हिरव्या शाली
हलक्या हाती पिकली वेचा,
कवळी कवळी तोडा
लवंगी मिरची तोडा बायांनो
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
ऐसे ही अन्य भजनों के लिए आप होम पेज / गायक कलाकार के अनुसार भजनों को ढूंढें.
पसंदीदा गायकों के भजन खोजने के लिए यहाँ क्लिक करें।
|
Author - Saroj Jangir
इस ब्लॉग पर आप पायेंगे मधुर और सुन्दर भजनों का संग्रह । इस ब्लॉग का उद्देश्य आपको सुन्दर भजनों के बोल उपलब्ध करवाना है। आप इस ब्लॉग पर अपने पसंद के गायक और भजन केटेगरी के भजन खोज सकते हैं....अधिक पढ़ें। |
